
वैभववाडी : संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ सुषमा अंधारे यांची जाहीर सभा // कर्नल सुधीर सावंत यांच भाषण // सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख गुंडांचा म्हणून ओळख झाली //यामुळे उद्योजक या जिल्ह्यात येत नाही // आता ही ओळख पुसायची आहे // शिवरायांचा पुतळा या सरकारने पाडला //