पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयात रस्ते सुरक्षेविषयक मार्गदर्शन !

Edited by: देवयानी वरसकर
Published on: January 30, 2024 12:52 PM
views 90  views

कुडाळ : पद्मश्री बाबासाहेब वेगुर्लेकर महाविद्यालय, पणदूर येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकारिता रस्ता सुरक्षा व Defensive driving skills या विषयावर प्रबोधन व चर्चात्मक मार्गदर्शनकरण्यात आले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गोडकर सर, उप.प्रा.प. अधिकारी श्री नंदकिशोर काळे सर मोवानी अतुल चव्हाण, मनोज लोणारी, समोवानी अमित पाटील, श्री.वालावालकर, वाहन चालक बंदरकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.