असा आहे मंत्री आदिती तटकरेंचा सिंधुदुर्ग दौरा

Edited by:
Published on: December 04, 2023 11:39 AM
views 329  views

सिंधुदुर्गनगरी : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे. सोमवार, दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी दु. 2.00 वा. चिपी विमानतळ येथे आगमन व शासकीय वाहनाने ए.टी.डी.सी. विश्रामगृहात प्रयाण, दु.3 वा. ए.टी.डी.सी. विश्रामगृह येथे आगमन व राखीव, सायं.4.30 वा. पंतप्रधान महोदयांच्या समवेत भारतीय नौदल दिन 2023 कार्यक्रमास उपस्थिती, सायं. 6.15 वा.पंतप्रधान यांच्या प्रस्थानास उपस्थिती, सायं. 6.30 वा. एम.टी.डी.सी. रिसॉर्ट येथून मोटारीने मोपा विमानतळ, गोवाकडे प्रयाण, रात्री 8.30 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.