शॉक लागून वायरमन चिकटला पोलला !

Edited by: विनायक गावस
Published on: October 15, 2023 17:52 PM
views 1039  views

सावंतवाडी : तालुक्यातील आरोस नाबरवाडी येथे विद्युत पुरवठा करणाऱ्या लाईनच्या पोलवर चढून काम काम करत करताना अचानक शॉक लागून कलंगुटकर नामक वायरमन जागीच चिकटला.

ही घटना आज दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास घडली घडली आहे. या घटनेमुळे आरोस पंचक्रोशी चांगलीच हादरली आहे. घटनास्थळी पोलिस व‌ महावितरण अधिकारी दाखल झाले आहेत.