वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या भव्य प्रदर्शन व विक्रीला मोठा प्रतिसाद

सावंतवाडीत सोने, चांदी व हिऱ्यांच्या अलंकारांचा आविष्कार
Edited by: विनायक गांवस
Published on: December 14, 2022 21:53 PM
views 372  views

सावंतवाडी : वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या सोने, चांदी व हिऱ्यांच्या अलंकारांचा भव्य प्रदर्शन व विक्रीला सावंतवाडीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १६ डिसेंबर पर्यंत स. १०.३० ते सायं. ८.३० या वेळेत मँगो हॉटेल, जी-९०, पाटेश्वर कॉम्प्लेक्स, मेन रोड, सावंतवाडी इथं हे प्रदर्शन आयोजित करण्यात आल आहे.

यात जुने सोने देऊन नवीन सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी ग्राहकांना असून खास ऑफर देण्यात आली आहे. यात सोने व चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर *15%* सूट व हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर *50%* सूट देण्यात आली आहे. तर सोने, डायमंड दागिन्यांची फ्री पॉलिश करून दिल जात आहे. यात खास आकर्षण पिहू आणि मोहक कलेक्शन असून केवळ शेवटचे दोन दिवसच शिल्लक राहिले आहेत. कणकवलीत वामन हरी पेठेच भव्य शोअरुम असून खास सावंतवाडीकरीता हे भव्य प्रदर्शन व विक्रीच आयोजन करण्यात आले आहे. यातील खास आकर्षण मोराच्या डिझाईन नं प्रेरीत झालेलं पिहू कलेक्शन व अतिशय मनमोहक डायमंडच मोहक कलेक्शन यांसह विविध मनमोहन डिझाईन इथं उपलब्ध असून या प्रदर्शनाला भेट द्या असं आवाहन वामन हरी पेठे ज्वेलर्सचे विश्वनाथ पेठे यांनी केल आहे.अधिक माहितीसाठी 8108187363,

8108187364, 8108187365 या नंबरवर संपर्क साधावा.