
कणकवली : इंडिया - ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल मॅच पाहण्यासाठी कणकवलीकरांमध्ये रंगत पाहायला मिळत आहे. कणकवली नाका नाक्यावर व चौकात चौकात मॅच पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. काही जण प्रोजेक्टर वर पाहत आहेत तर एलईडी टीव्ही बाहेर चौकात लावून मॅच बघण्याचा आनंद घेत आहेत.