वैभववाडीत रंगलंय बॅनर वॉर !

सत्ताधाऱ्यांना उत्तर देण्यासाठी विरोधकांनी लावलं बॅनर
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 03, 2024 13:11 PM
views 515  views

वैभववाडी : शहराच्या विकासावरून सत्ताधारी विरोधक आमनेसामने // शहरातील विविध कामांसाठी आलेल्या निधीची सत्ताधारी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली होती माहिती // शहराच्या विकासासाठी १३कोटी ६५लाखांची झाली काम // यावरून विरोधकांनी बॅनरच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांची पोलखोल // शहरात ठिकठिकाणी झालेल्या कामांची लावले बॅनर // वातावरण झालं तंग //