
कुडाळ : महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ मालवण विधानसभेचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे माणगावात // आमदार वैभव नाईक यांचे भाषण // वैभव नाईक असा कुठलही काम करणार नाही जेणेकरून माझ्या मतदारांची मान खाली जाणार नाही // काहीजण म्हणतात वैभव नाईक यांना आमदारकी कळली नाही पण माझ्या बांधवांच्या सुखदुःखाच्या वेळी तिथे गेले पाहिजे हेच मला कळलं // मतदान भाताला 2200 भाव मिळवून दिला // वैभव नाईकांनी काम केलं म्हणूनच माजी मुख्यमंत्र्यांना घरोघरी फिरवून आपल्या मुलासाठी प्रचार करावा लागतो // मी काम केलं म्हणून स्वतःच्या मुलाला दुसऱ्या पक्षात पाठवून निवडणूक लढवावी लागते // राज्यामध्ये महाविकास आघाडीच सरकार येणार हे निश्चित आहे// कोकणातल्या माणसाला मुंबईत हक्काच काम आणि मान देण्याच काम बाळासाहेबांनी केल. // ज्या बाळासाहेबांवर टीका शेतकऱ्यावर केलात त्याच बाळासाहेबांचा फोटो आणि त्यांच चिन्ह घेऊन तुम्हाला निवडणूक लढवावी लागते हा नियतीचा खेळ आहे // तुमच्या सहकार्यातून दोन वेळा आमदार झाला तिसऱ्यांदा जर तुम्ही संधी दिलीत राज्याच नेतृत्व करेन // 2024 मध्ये लोकसभेचा निकाल लागल्यानंतर यांना बहीण लाडकी झाली त्यापूर्वी का नाही आठवली // आमची बहिण यापूर्वीही लाडकी होती आणि यापुढेही राहणार आहे. आमचे सरकार आल्यानंतर आमच्या बहिणीला आम्ही तीन हजार रुपये देणार आहोत// राणेंना तीनही ठिकाणी निवडून दिलात तर ते फक्त स्वतःचा विकास करणार प्राण्यांना आमदारकी स्वतःच्या विकासासाठी पाहिजे सत्तेसाठी पाहिजे// दोन्ही मतदारसंघापेक्षा माझ्या मतदारसंघांमध्ये जास्त काम मी केली// पहिल्या पाच वर्षात घाटाचं काम सुरू झालेलं असेल // केली दहा वर्षे तुम्ही मला संधी दिली त्या संधीचं सोनं करण्याच प्रयत्न मी केला //