
कुडाळ : आमदार वैभव नाईक आज दाखल करणार उमेदवारी अर्ज // उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी होतेय सभा // जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे भाषण // एका बेईमानाने दुसऱ्या बेईमानाचं स्वागत केलं // ज्यांनी 2005 मधून शिवसेनेतून हकालपट्टी केली होती त्यानंतर धनुष्यबाण संपवणार असे सांगणारे आज धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढतायत // हा नियतीचा खेळ आहे // शेतकऱ्यांच्या प्रश्न वैभव नाईक यांच्यामुळेच सुटले // विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचे काम वैभव नाईक यांनी केले // या मतदार संघात सर्वसामान्यांचे नेतृत्व असणारे वैभव नाईक // घराणेशाही विरुद्ध निष्ठावंत अशी लढाई // वैभव नाईक हॅट्ट्रिक करतील // सतीश सावंत //