
वैभववाडी : महायुतीचा कार्यकर्ता मेळावा // आम नितेश राणेंच भाषण // आजची बैठक पाहून भारावलो // आजची गर्दी पाहून विरोधकांचा बीपी वाढेल // आज विरोधकांचा कोण तो बकरा जाहिर होईल // विरोधकांवर बोचरी टीका // भाजपच्या पहिल्या यादीत नाव घोषित केल्या बद्दल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच आभार // तळकोकणात एकमेव तिकीट आपल्याला // सर्वात मोठं मताधिक्य असणार असं विश्वास देवेंद्र फडणवीस यांना मी दिला // हा शब्द मी तुमच्या ताकदीवर दिला आहे // गेल्या दहा वर्षांत एक परिवार म्हणून काम केले // राजकीय पुढारी, पदाधिकारी म्हणून कधी काम केले नाही // तुमचाच सदस्य म्हणून काम करतोय // वैभववाडी तालुका इतर तालुक्यापेक्षा दोन पाऊले पुढे // येथील प्रत्येक कार्यकर्ता जीवाला जीव देणारा//वैभववाडीचा पॅटर्न वेगळाच // हा महाराष्ट्रात राबविण्याची विनंती वरिष्ठांना केली // निवडणूक ही लढाई // आम्ही कोणाला कमी लेखणार नाही // जो कोण विरोधात लढायला येणार आहे तो येऊ दे // महाराष्ट्र एक नंबरचा मताधिक्य या मतदारसंघातून मिळेल // या मतदारसंघात ७५हजार महीला मुख्यमंत्री योजनेच लाभार्थी // यांनी जरी मतदान केले तरी विरोधकांच डिपाझिट जप्त होईल // निळ बटण दाबा डिसेंबरचा हप्ता कन्फर्म करा // उद्धव ठाकरे यांनी सांगितले सरकार आल की लाडकी योजना बंद करणार // त्यामुळे तुमची दिवाळी गोड करणा-या महायुती सरकारला पुन्हा सत्तेवर आणायचं आहे // मी जे काम केल ते माझं कर्तव्य // मी काही उपकार केले नाही // मी जे महाराष्ट्रात जो ताठ मानेने उभा राहिलो तो येथील जनतेमुळे//गावातील वाद माझ्यासाठी बाजूला ठेवा // गावपातळीवर एकमताने काम करा // हा मतदारसंघ कायम भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ठेवायचा आहे // यासाठी काम करा // मी तुमच्या प्रत्येक निवडणुकीत तुमच्यासाठी काम केलं तसं तुम्ही माझ्यासाठी करा // दोन वर्षांत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मोठा निधी दिला // विकासाचा बॅकलाक भरून काढला // महायुतीचा विजय निश्चित आहे // या सर्व योजना सुरू ठेवण्यासाठी महायुती सरकार येण गरजेचे आहे // मोठं मताधिक्य मिळवून देण्यासाठी कामाला लागा // नितेश राणेंच कार्यकर्त्यांना आवाहन //