SSPMच्या आवारात वृक्षारोपण

Edited by:
Published on: June 21, 2025 18:59 PM
views 49  views

कुडाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या "एक पेड़ माँ के नाम" या प्रेरणादायी अभियानांतर्गत कुडाळ-पडवे येथील SSPM मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल आवारात वृक्षारोपण करून माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला. यावेळी सोबत सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, डॉक्टर आर. एस. कुलकर्णी व हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.