नितेश राणेंच्या सूचना ; वैभववाडी रेल्वे स्थानकातील सर्कल हटवला

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 31, 2024 08:02 AM
views 603  views

वैभववाडी : वाहतुकीसाठी अडथळा होणारा वैभववाडी रेल्वे स्थानकातील सर्कल हटविण्यास सुरुवात // आम . नितेश राणेंच्या सूचनेनुसार रेल्वे प्रशासनाकडून कार्यवाही // वैभववाडी रेल्वे स्थानकात विविध समस्यांच्या आढाव्याबाबत झाली होती बैठक // या बैठकीत स्थानकासमोरील सर्कल वाहतूकीसाठी अडथळा होत असल्याचे प्रमोद रावराणे यांनी आणले होते निदर्शनास // यावेळी आम राणे यांनी हा सर्कल हटविण्याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या सूचना // त्यानुसार आज प्रत्यक्ष कामाला झाली सुरुवात // रेल्वे स्थानकात वाहनतळासाठी होणार प्रशस्त जागा //