मालवण : राजकोट किल्ल्यावर आज महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचे पहायला मिळाले. यावेळी दोन्ही गटांकडून घोषणाबाजी सुरु होती. दरम्यान, नारायण सुद्धा यावेळी आक्रमक झालेले पहायला मिळाले.