मंत्री केसरकरांच्या वाढदिनी 'कोकणसाद'च्या विशेष पुरवणीचं प्रकाशन

Edited by: लक्ष्मण आढाव
Published on: July 18, 2023 13:11 PM
views 143  views

सावंतवाडी : शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्‍या ६८ व्‍या वाढदिवसानिमित्त दै. कोकणसादने प्रकाशीत केलेल्‍या पुरवणीचे मंगळवारी (दि. १८) प्रकाशन ना. दीपक केसरकर यांच्‍या कार्यालयात करण्‍यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी नगराध्यक्षा अनारोजिन लोबो, सुरेंद्र बांदेकर, दै. कोकणसादचे उपसंपादक लक्ष्मण आडाव आदी शिवसेनेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी उपस्‍थित होते.