...तर खपवून घेणार नाही : प्रसाद पारकर

एकजूट महत्वाची ; व्यापारी मेळाव्यात दिला मोलाचा सल्ला
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: January 31, 2024 09:11 AM
views 563  views

मालवण : 36 वा व्यापारी एकता मेळावा // व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांचे भाषण // दिवसेंदिवस व्यापारात बदल होत आहेत //पूर्वी वहीवर व्यवहार होत होते // आता अनेक सॉफ्टवेअर आले आहे // झालेले बदल स्वीकारणे गरजेचे आहे // अनेक उद्योग इकडे सुरु करण्यासाठी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याशी चर्चा झाली // नवनवीन व्यवसायात आपण प्रगती केली पाहिजे // घरपोच सेवा देऊन व्यापार वाढवू शकतो // नवीन अँप देखील तयार केल आहे // विज संघटना देखील स्थापन केली आहे // ग्राहकांच्या तक्रारी ह्या अधिकाऱ्यांनी ऐकून घेतल्याच पाहिजे // जर अधिकाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरली तर खपवून घेणार नाही // व्यापारी महासंघाचे कार्य असेच पुढे सुरु ठेवणार आहोत, सर्वांची एकजूट अशीच रहावी : प्रसाद पारकर //