
मुंबई : आशा स्वयंसेविकांच्या संपावर तोडगा नाहीच // दिड महीने आशाताई संपावर // आरोग्य सेवेवर परिणाम//मुंबई आझाद मैदानावर ९फेब्रु.पासून सुरू आहे आंदोलन//मानधन वाढीचा शासन निर्णय काढण्याबाबत राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रर्वतक आहेत संपावर//१२जानेवारीपासून सुरू संप//९फेब्रृवारीपासून राज्यातील आशा आझाद मैदानावर करताहेत धरणे आंदोलन//सरकारकडून कोणताही सकारात्मक निर्णय न झाल्याने आशा संपावर ठाम//आशाताई संपावर असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर होतोय परिणाम//आंदोलन न मिटल्यास येणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरणावर याचा होणार आहे परिणाम //