पालीमध्ये किरण सामंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Edited by:
Published on: May 07, 2024 12:32 PM
views 556  views

रत्नागिरी : पालीमध्ये किरण सामंत यांनी केलं मतदान. नेटवर्क प्रॉब्लेममुळे संपर्क होत नव्हता अशी त्यांच्या कुटुंबियांकडून माहिती.