
कणकवली : महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांची प्रचारार्थ कणकवलीत जाहीर सभा // माजी खासदार विनायक राऊत यांच भाषण // राणेंचा दिडफुट्या असा उल्लेख//ठाकरेंची शिवसेना स़पविण्याची व ठाकरेंचा रस्ता अडविण्याची कोणाची हिम्मत नाही// राणेंनी केंद्रात मंत्री असताना भ्रष्टाचार// राणेंच्या कारकीर्दीत साडेतीन हजार कोटींचा घोटाळा केला//म्हणून त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान नाही //