मोदी @9 ; भाजपाचे महाजनसंपर्क अभियान ; राजापूरात आज शक्तीप्रदर्शन

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 26, 2023 16:32 PM
views 85  views

राजापूर : मोदी @9 अंतर्गत भाजपाचे महाजनसंपर्क अभियान // राजापूरात भाजपाचे आज शक्तीप्रदर्शन // केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची धडाडणार तोफ // सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रमुख प्रमोद जठार, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, यासह दिगग्ज नेते राहणार उपस्थित // रत्नागिरी लोकसभा मतदार संघाची राजापुरात होतेय जाहीर सभा // काही वेळातच जाहीर सभेला होणार सुरुवात // होणार भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची तुफान गर्दी //