गणेश चतुर्थीनंतर सावंतवाडीत शरद पवारांची सभा : अमित सामंत

Edited by: विनायक गावस
Published on: August 18, 2023 15:08 PM
views 159  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वस्व शरद पवार यांची सभा गणेश चतुर्थीनंतर सावंतवाडी मतदारसंघात होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली. याबाबतची माहिती कालच वरिष्ठांकडून प्राप्त झाली असून ना भूतो ना भविष्य अशी सभा ही सावंतवाडी मतदारसंघात होणार असल्याच देखील सामंत यांनी  यावेळी सांगितले.