तिरवडे तर्फे खारेपाटण येथे दुचाकी व टेम्पोंची धडक

एकजण गंभीर
Edited by:
Published on: February 23, 2025 11:43 AM
views 149  views

वैभववाडी : तिरवडे तर्फे खारेपाटण येथे दुचाकी व टेम्पोंची यांच्यात अपघात // दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी // दुचाकीवरील ताबा सुटल्याने झाला अपघात // रत्नागिरी येथील पोलीस दलात काम करणारे तरुण व तरुणी निघाली होती कोल्हापूरला // तिरवडे येथे समोरून येणाऱ्या टेम्पोला बाजू देत असताना दुचाकीची धडक // यात दुचाकीवरील दोघेही झालेत जखमी // सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल घटनास्थळी दाखल //