सडुरे येथे घरगुती सिलिंडरचा स्फोट ; तीघे जखमी

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 02, 2024 06:51 AM
views 691  views

वैभववाडी : सडुरे गावठाणवाडी येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट // तीघे जखमी // रविवारी रात्री झाला प्रकार // आत्माराम बाळकृष्ण राणे (७०), प्रतिभा आत्माराम राणे (६५), दिनेश आत्माराम राणे (३५) हे घरातील तीचे झाले जखमी // जखमींवर वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात सुरू आहेत उपचार //