कुडाळ : कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवतीला टपाली मतमोजणी होणार असून टपाल मतमोजणी सुरु झाली आहे. महायुतीचे उमेदवार निलेश राणे हे मतमोजणी केंद्रात दाखल झाले आहेत.