
मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा पायाभरणी शुभारंभ // माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांचे भाषण // दुर्दैवी अपघात घडला त्याचे मोठे राजकारण महाराष्ट्रात झाले // आता नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुतळा सर्व काळजी घेऊन करण्यात येत आहे // इथे शिवसृष्टीची उभारणी व्हावी यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊ // शिवरायांच्या पावन भूमीचा विकास कोणीही थांबवू शकत नाही // इथल्या लोकांनी सुद्धा आमदार म्हणून निलेश राणे यांना निवडून दिले // त्यामुळे निधी सुद्धा कमी पडणार नाही : दीपक केसरकर //