NCP चे ९ आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार..?

Edited by:
Published on: July 02, 2023 14:15 PM
views 334  views

मुंबई : अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, विश्वसनीय सुत्रांची माहिती. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनाही मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. शिवसेना आणि भाजपाचेही प्रत्येकी तीन ते चार जण शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे.