तो येतोय सिंधुदुर्गातील घराणेशाही नष्ट करण्यासाठी

कणकवलीतही बॅनरबाजी.
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 03, 2024 05:54 AM
views 1103  views

कणकवली : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघापाठोपाठ कणकवलीतही बॅनरबाजी // शहरात ठिकठिकाणी लागलेत बॅनर // तो येतोय सिंधुदुर्गातील घराणेशाही नष्ट करण्यासाठी // अशा आशयाचे लागलेत बॅनर // बॅनरवर उबाठा शिवसेनेचे आहे पक्ष चिन्ह // नेमके हे बॅनर कोणी लावले ? // तो म्हणजे नक्की कोण? //कणकवली विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांपैकी कोणी लावला का बॅनर? // सिंधुदुर्गातील घराणेशाही नष्ट करणारा तो आहे तरी कोण? // याची शहरातील जोरदार चर्चा //