भुईबावडा घाटात संरक्षण भिंत कोसळली

रस्त्याच्या साईडपट्टीलाही भेगा
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 16, 2024 12:16 PM
views 133  views

वैभववाडी : भुईबावडा घाटात संरक्षण भिंत कोसळली // रस्त्याच्या साईड पट्टीला भेगा // यावर्षीच बांधण्यात आली होती भिंत // कामाच्या दर्जाबाबत व्यक्त होतेय साशंकता // तालुक्यातून सुरू असलेला एकमेव घाटही बंद होण्याची भीती //