
सावंतवाडी : सावंतवाडी शहराची तहान भागवणारे पाळणे कोंड धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. यामुळे केवळ सावंतवाडी शहरालाच नव्हे, तर आसपासच्या काही गावांनासी पिण्याच्या पाण्याचा मुबलक पुरवठा होत आहे. धरण पूर्ण भरल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.