आचऱ्यात सरपंच पदासाह ११ सदस्य निवडून येत भाजपची एकहाती सत्ता

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 06, 2023 11:35 AM
views 746  views

मालवण : तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या आचरा ग्रामपंचायत मध्ये भाजपने बाजी मारली आहे. आचऱ्यात सरपंच पदासाह 11 सदस्य निवडून येत भाजपची एकहाती सत्ता आली आहे. 242 मतांनी जेरॉन फर्नांडीस सरपंच पदी विजयी झाले आहे.