रत्नागिरी - सिंधुदुर्गात ठाकरेंच्या 3 सभा !

इंडिया आघाडीचे मोठे नेतेही उपस्थित राहणार
Edited by: भरत केसरकर
Published on: April 02, 2024 05:41 AM
views 646  views

मुंबई : रत्नागिरी- सिंधुदुर्ग मध्ये ठाकरेंच्या तीन सभा होणार //3 मे ला  उद्धव ठाकरेंची कणकवलीत सभा // इंडिया आघाडीचे मोठे नेते उपस्थित राहणार //