
देवगड : देवगड येथील विकास कामांच्या विविध प्रश्नांवर येथील स्थानिक आमदार नितेश राणे यांची भेट घेऊन ग्रामस्थांनी चर्चा केली.
या चर्चे दरम्यान वानिवडे, मोड तसेच तळवडे, वानिवडे पूलबांधकामा विषयी चर्चा करण्यात आली.
त्या वेळी वानिवडे, मोड, तळवडे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते विद्याजी सरवणकर तसेच रत्नकुमार झाजाम आदी ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.