सत्ताधारी-विरोधी नगरसेवकांत शाब्दिक युद्ध !

भारत संकल्प यात्रेवरून कुडाळात खडाजंगी
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 27, 2023 13:00 PM
views 280  views

कुडाळ : 29 डिसेंबरला कुडाळ नगरपंचायत क्षेत्रात येतेय विकसित भारत संकल्प यात्रा // विकसित भारत संकल्प यात्रेवरून सर्वसाधारण सभा वादळी // कुडाळ नगरपंचायत सत्ताधारी नगरसेवकांचा विकसित भारत संकल्प यात्रेला विरोध // मोदी सरकार असा उल्लेख असल्यास सभा उधळून लावणार : उपनगराध्य // सत्ताधारी नगरसेवकांचा पाठींबा // विरोध असल्यास गांधी चौकात यात्रेचा कार्यक्रम घ्या : नगरसेवक निलेश परब // ही यात्रा उधळून लावणाऱ्याची नावे घ्या : नगरसेविक संध्या तेरसे // नाव लिहून घ्या म्हणजे आम्ही आरोपी आहोत का ? // नगरसेवक मंदार शिरसाठ यांचा प्रति प्रश्न // भारत सरकार असा उल्लेख असल्यास आमचे सहकार्य राहील : उपनगराध्यक्ष किरण शिंदे //