
कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे आज आपला उमेदवारी अर्ज थोड्याच वेळात दाखल करणार आहेत. यावेळी खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे त्याचबरोबर कार्यकर्ते पदाधिकारी असणार आहेत.