
सावंतवाडी : महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार राजन तेली यांची निशाणी मशाल आहे. राजन तेली हे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पाच वर्ष काम केलेले आहे. विधान परिषद आमदार म्हणूनही त्यांनी चांगलं काम केलं आहे, अशा अभ्यासू नेतृत्वाला विजयी करण्याचा आवाहन बबन साळगावकर यांनी केलं आहे.