
वैभववाडी : उपळे येथील एका काजू बागेत वयोवृद्ध महिलेचा मृतदेह सापडला. ही घटना (आज २९) निदर्शनास आली. महिलेची अद्याप ओळख पटली नाही. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, अजय बिल्पे, आर बी पाटील, उद्धव साबळे घटनास्थळी दाखल झाले आहेत.