जयंत पाटील यांचं उबाठा शिवसेनेने केलं स्वागत

Edited by: संदीप देसाई
Published on: October 05, 2024 07:25 AM
views 220  views

सावंतवाडी : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचंही उबाठा शिवसेनेने केलं स्वागत // जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, बाळा गावडे,विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, मायकल फर्नांडिस, यांसह शिवसेना पदाधिकारी यांनी केलं स्वागत //