
सावंतवाडी: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोव्यात दाखल झाले. गोव्यात संजू परब यांच्यासह सिंधुदुर्ग भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच स्वागत केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष अँड राहुल नार्वेकर, प्रवीण दरेकर, निलेश राणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. आनंद शिरवलकर, गुरु मठकर, बंटी पुरोहित आदी भाजप कार्यकर्ते यांनी त्यांचं स्वागत केलं. निलेश राणे यांनी फडणवीस यांच्या गाडीच सारथ्य केले.