चराठा सरपंच शिवसेनेत, केसरकरांच्या उपस्थितीत प्रवेश

Edited by: विनायक गांवस
Published on: April 11, 2024 09:17 AM
views 475  views

सावंतवाडी : चंद्रकांत उर्फ राजू कुबल यांच्या नेतृत्वाखाली आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून करण्यात आला. तसेच सौ.वृंदा हनुमंत मेस्त्री, सौ.लुईसा मेरी फर्नांडिस,सौ. शर्वानी प्रशांत बिर्जे आणि गोविंद हरी परब या ग्रामपंचायत सदस्यांचही प्रवेश झाला. या पक्ष प्रवेशासाठी सौ. नीता सावंत कविटकर आणि  राजन पोकळे यांनी विशेष प्रयत्न केले.