
सिंधुदुर्गनगरी : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात तालुकानिहाय शिबिरे घेण्यात येतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत होणाऱ्या शिबिरांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, जुलै 2024 मध्ये 3 जुलै देवगड, 4 जुलै कणकवली, 10 जुलै मालवण, 11 जुलै वेंगुर्ला, 18 जुलै सावंतवाडी आणि 19 जुलै दोडामार्ग . तर 6 ऑगस्ट देवगड,7 ऑगस्ट कणकवली, 13 ऑगस्ट मालवण, 14 ऑगस्ट वेंगुरला, 21 ऑगस्ट सावंतवाडी आणि 22 ऑगस्ट दोडामार्ग. सप्टेंबर महिन्यात 3 सप्टेंबर देवगड, 4 सप्टेंबर कणकवली, 10 सप्टेंबर मालवण, 11 सप्टेंबर वेंगुर्ला, 18 सप्टेंबर सावंतवाडी आणि 19 सप्टेंबर दोडामार्ग. ऑक्टोबर 2024 8 ऑक्टोबर देवगड, 9 ऑक्टोबर कणकवली, 16 ऑक्टोबर मालवण, 17 ऑक्टोबर वेंगुर्ला, 23 ऑक्टोबर सावंतवाडी आणि 24 ऑक्टोबर दोडामार्ग. नोव्हेंबर महिन्यामध्ये 6 नोव्हेंबर देवगड, 7 नोव्हेंबर कणकवली, 13 नोव्हेंबर मालवण, 14 नोव्हेंबर वेंगुरला, 20 नोव्हेंबर सावंतवाडी आणि 21 नोव्हेंबर दोडामार्ग. तर चार डिसेंबर देवगड, 5 डिसेंबर कणकवली, 11 डिसेंबर मालवण, १२ डिसेंबर वेंगुरला, 18 डिसेंबर सावंतवाडी आणि 19 डिसेंबर दोडामार्ग अशी शिबिरे होणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकार द्वारे दिली आहे.