कृषी विभागासाठी शून्य तरतूद | नारायण राणे संतप्त

जिल्हा नियोजन सभा
Edited by:
Published on: February 03, 2025 12:20 PM
views 478  views

सिंधुदुर्ग :  जिल्हा नियोजनमध्ये दिलेल्या मंजूर अहवालात कृषी विभागाचा शून्य अहवाल // आमदार निलेश राणे यांनी सीईओंना विचारला जाब // संबंधित अधिकारी गैरहजर // कृषी प्रधान जिल्ह्यात कृषी विभागासाठी शून्य तरतूद // याची खासदार नारायण राणे यांनीही घेतली गंभीर दखल // संबंधित अधिकारी यांचे लेखी म्हणणे घेण्याची सूचना //