
देवगड : देवगड - जामसंडे नगरपंचायत मालकीचा दहिबाव पंप हाऊस येथील ट्रान्सफॉर्मर बंद पडल्यामुळे देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीत पाणी पुरवठा करणाऱ्या दहीबाव नळपाणी योजनेचा पंप हाऊस येथील ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी कोल्हापूरला पाठविण्यात आला आहे.त्यामुळे दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत पुढील २ ते ३ दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे.असे देवगड जामसंडे नगरपंचायत पाणी पुरवठा विभाग च्या वतीने कळविन्यात आले आहे.