
सिंधुदुर्गनगरी : गावराई जिरेवाडी येथीलरहिवाशी सामाजिक कार्यकर्ते आणि साई सेवा समितीचे विश्वस्त धोंडी (नामू ) दत्ताराम वायंगणकर (वय - ५७ ) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने गावराई पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुली सून जावई नातवंडे असा परिवार आहे.