ADVT - आता स्ट्रेस टेस्ट व रक्त तपासणी फक्त १२०० रूपयात!

'माधवबाग' ने उपलब्ध करून दिली सुवर्णसंधी
Edited by: प्रतिनिधी
Published on: March 11, 2023 20:46 PM
views 167  views

सावंतवाडी : हृदयरोग, मधुमेह, ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल ब्लॉकेजेस, मानसिक ताणतणाव, लठ्ठपणा, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि बायपास केलेल्या रुग्णांसाठी

आता ३०००/ नाही तर फक्त १२००/ रुपयात होणार आहे. 

 स्ट्रेस टेस्ट व रक्त तपासणी दिनांक  १४ मार्च ते २१ मार्च २०२३ पर्यंत वेळ सकाळी ८ ते ११ : ३० या वेळेत होणार आहे.


स्ट्रेस टेस्टचे महत्व-

स्ट्रेस टेस्ट हे एक गोल्ड स्टॅंडर्ड इन्वेस्टीगेशन आहे आणि अँजिओप्लास्टी व बायपासनंतर मांस पेशींना रक्त पोहोचविण्यातील अडथळा दूर झालेला आहे की नाही हे शोधण्याचे प्रमाण म्हणजे ही टेस्ट होय. पेशंटच्या हृदयाची कार्यक्षमता लक्षात येते . हृदयाला रक्तपुरवठा सुरळीत चालू आहे किंवा नाही हे देखील लक्षात येते. हृदयाचा रक्तपुरवठा ब्लॉकेज सारख्या त्रासाने अडत असल्यास ते तपासणीमध्ये 

कळते.



ह्या रक्त चाचण्यांची होणार तपासणी -


१) Hb (हिमोग्लोबिन) - १ चाचणी - रू. १००/

२) Lipid Profile (कोलेस्ट्रॉल) - ७ चाचण्या

- रु.४५०/

३) Bilirubin (यकृत) १ चाचणी - रु. १००/

४) Sr Creatinine (किडनी) १ चाचणी - रु.१००/

५) HbA1c (डायबेटिस) २ चाचणी - रु.५००/


या चाचण्या करण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.

तसेच १० ते ११ तास उपाशी राहणे आवश्यक आहे.


संपर्कासाठी पत्ता -

माधवबाग

मल्टीडिसिप्लीनरी कार्डियाक केअर क्लिनीक्स अॅन्ड हॉस्पिटल्स.

शाखा -

कणकवली - 9373183888

कुडाळ - 9011328581

सावंतवाडी - 7774028185