बाळासाहेब फक्त कोकणी जनतेसमोर नतमस्तक झाले : परशुराम उपरकर

Edited by:
Published on: November 13, 2024 18:28 PM
views 19  views

मालवण : महाविकास आघाडीचे कुडाळ मालवण मतदार संघाचे उमेदवार वैभव नाईक यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची सभा // माजी आमदार परशुराम उपरकर यांचे भाषण // उपरकर यांचं मालवणी भाषण // बाळासाहेब कोणासमोर वाकले नाही आणि झुकले नाही // पण कोकणी जनतेसमोर नतमस्तक झाले // बाळासाहेबांचे कोकणावर होते प्रेम // एक मुलगा भाजपा मध्ये आणि दुसरा चोरलेल्या शिवसेनेत // पुतळा पडल्यानंतर खासदारांनी तात्काळ येणं गरजेचं होतं : उपरकर //