LIVE UPDATES

कसई दोडामार्ग नगरपंचायत प्रारूप विकास आराखडा सुनावणी

आराखड्याला नागरिकांचा कडाडून विरोध | सर्वांना विश्वासात घेऊन नव्याने आराखडा तयार करण्याची मागणी
Edited by: लवू परब
Published on: June 12, 2025 13:34 PM
views 336  views

दोडामार्ग : कसई दोडामार्ग नगरपंचायतच्या प्रारूप विकास आराखड्याच्या सुनावणीवेळी हमरातुमरी // विकास आराखड्याला  कडाडून विरोध // केलेला आराखडा रद्द करून सर्वांना विश्वासात घेऊन नव्याने आराखडा तयार करा // अन्यथा याला आमचा विरोध कायम राहिलं // लोकांना फसवून विकास करणारी नगरपंचायत आम्हाला नको //  ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा //