राणेंना आता हद्दपार करायची वेळ आली : वरुण सरदेसाई

मताधिक्यासाठी स्पर्धा करुया !
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 24, 2024 12:17 PM
views 355  views

वैभववाडी : महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांची वैभववाडीत जाहीर सभा // वरुण सरदेसाई यांचं  भाषण // कोकणातील माणूस आता इर्षेने पेटला आहे // निर्णय आता कोकणी जनतेला घ्यायचं आहे // राणेंना आता हद्दपार करायची वेळ आली // कोकणचा शाश्वत विकास करायचा असेल तर राजकीय दहशतवाद संपायला हवा //आता जनतेने ठरवलं आहे राऊतांना जिंकायचं // आता मताधिक्याने कोण जास्त देतोय ते पाहुया // मताधिक्यासाठी  स्पर्धा करुया // वरुण सरदेसाई यांच कार्यकर्त्यांना आवाहन //