गुंडगिरी करणा-यांना घरी बसायचंय : हुसेन दलवाई

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 29, 2024 08:50 AM
views 257  views

कणकवली : महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा // माजी खासदार हुसेन दलवाई यांचे भाषण //सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होणार // हा जिल्हा चांगल्या संस्कृतीचा // या जिल्ह्याने चांगली रत्ने जन्माला घातली // मात्र आता काही लोकांनी जिल्हा बदनाम केला // आता जिल्ह्यातील बदनामी, दादागिरी संपविण्याची वेळ आली आहे//जिल्ह्याची शान पुन्हा मिळवून द्यायचं // गुंडगिरी करणा-या आता घरी बसायचं आहे // सर्वसामान्यांच खिसे कापून सत्ताधारी पैसे वाटप करीत आहेत // हे पैसे आवर्जून घ्या पण मत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना द्या // दलवाई यांनी केले आवाहन /