आ. नितेश राणेंचा उद्धव ठाकरे शिवसेनाला 'सुरुंग!'

कोकिसरे - बांबरवाडीतील शेकडो कार्यकर्ते भाजपात
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 12, 2022 21:41 PM
views 180  views

वैभववाडी : आ. नितेश राणे यांनी पक्ष प्रवेशाचा धडाकाच लावला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला एकामागोमाग एक धक्के देत आहेत. सोमवारी वैभववाडीत मोठा पक्ष प्रवेश झाला. कोकिसरे - बांबरवाडी येथील शिवसेनेच्या दिडशेहून अधिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. यात शिवसेना कार्यकर्त्यांचा मोठया प्रमाणात समावेश आहे. प्रवेश करणाऱ्या सर्वांचे आमदार राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल

 यावेळी आ. नितेश राणे म्हणाले, गावाच्या व वाडीच्या विकासाला निधी देणे ही माझी जबाबदारी आहे. कोकिसरे बांबरवाडीतील मूलभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. वाडीतील महत्त्वाचा विषय असलेला पुलासंबधी लवकर मंत्र्यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावणार, तसेच जलजीवन मिशनमधून ४५ लाख नळपाणी योजनेला केंद्राच्या माध्यमातून मंजूर झाले आहेत. गावच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. 

यावेळी नासिर काझी, भालचंद्र साठे, सुधीर नकाशे, अक्षता डाफळे, सरपंच अतुल नारकर, विनोद आयरे, परशुराम चव्हाण, संतोष चव्हाण, मधुकर जाधव, अनंत नेवरेकर, प्रदीप नारकर, प्राची तावडे, दत्ताराम सावंत, बाबा पांचाळ, भास्कर सुतार, नंदकुमार आमरसकर, हर्षद पाटील व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्राह्मणदेव विकास मंडळाच्या वतीने आमदार नितेश राणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वाडीतील ग्रामस्थ व महिला युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यांचा झाला भाजप प्रवेश

प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये परशुराम बाणे, रवींद्र बाणे, विलास बाणे, कमलाकर बाणे, मोहन बाणे, अरुण बाणे, प्रकाश बाणे, सुभाष बाणे, संदीप बाणे, संतोष बाणे, चंद्रकांत बाणे, सुनीता बाणे, संगीता बाणे, रोहिणी बाणे, सुचिता बाणे, खुशाल बाणे, रोहित बाणे, कविता बाणे, सुप्रिया बाणे, संकेत बाणे, सप्रेम बाणे, सुलक्षणा बाणे, आरती बाणे, रोहन बाणे, अभिजीत बाणे, मयूर पाष्टे, शशिकांत बाणे, संध्या बाणे, हरिश्चंद्र बाणे, ललिता बाणे, पांडुरंग बाणे, चंद्रभागा बाणे, शेवंती बाणे, राखी बाणे, साक्षी बाणे, चिन्मय बाणे, सरिता बाणे, जनाबाई बाणे,बबन बाणे, दत्तराम किंजवडेकर, सुरेश किंजवडेकर, सुमित्रा किंजवडेकर, दर्शना किंजवडकर, ओमकार किंजवडेकर, अमृता किंजवडेकर, शैलेश किंजवडेकर, गणेश नांदलसकर, बाळकृष्ण नांदलसकर, जयश्री नांदलसकर, वैभवी नांदलसकर, शुभम नांदलसकर, श्रेयस नांदलसकर, प्रकाश नांदलसकर, प्रिया नांदलसकर, कल्पेश नांदलसकर, प्राजक्ता नांदलसकर, प्रीती नांदलसकर, सुरेखा नांदलंसकर,  विनायक नांदलसकर, सुशांत नांदलसकर, वृषाली नांदलसकर, वृषाली, अंकिता नांदलसकर, आनंद नांदलस्कर, अनिता नांदलसकर, अक्षय नांदलसकर, दिपाली नांदलसकर, हरिश्चंद्र बाणे, तारामती बाणे, संतोष बाणे, समीक्षा बाणे, रिया बाणे, आर्या बाणे, प्रभावती बाणे, सूर्यकांत बाणे, शुभांगी बाणे, प्रियांका बाणे, पायल बाणे, वनिता बाणे, सचिन बाणे, साक्षी बाणे, कृष्णा बाणे, कल्पना बाणे, शिल्पा बाणे, शीतल बाणे, विठोबा चव्हाण, सुलोचना चव्हाण, प्रकाश चव्हाण, प्रतिभा चव्हाण, प्रशांत चव्हाण, प्रिया चव्हाण, संतोष चव्हाण, सुवर्ण चव्हाण, ऋषिकेश चव्हाण, दीपिका चव्हाण, परशुराम चव्हाण, प्रमिला चव्हाण, सुभाष चव्हाण, सुधीर चव्हाण, विनायक चव्हाण, मोहन चव्हाण, मंजुळा चव्हाण, रमाकांत चव्हाण, गंगाधर चव्हाण, संजय चव्हाण, संतोष चव्हाण, मंगेश चव्हाण, विजय चव्हाण, सुगंध चव्हाण, सुरेश चव्हाण, सुप्रिया चव्हाण, आमिषा चव्हाण, विनोद आयरे, सुलक्षणा आयरे,विद्या आयरे, दिलीप आयरे, कल्पना आयरे, तुळशीराम आयरे, हेमंत आयरे, सूर्यकांत आयरे, तन्वी आयरे, नेहा आयरे, सानवी आयरे, अंकुश आयरे, सुलोचना आयरे, माधवी आयरे, प्रकाश आयरे, सिताराम आयरे, अक्षदा आयरे, संतोष आयरे, उमा आयरे, मधुकर जाधव, अनिता जाधव, संतोष जाधव, सहदेव जाधव, शंकर जाधव, अनिता जाधव, अशोक जाधव, अर्चना जाधव, रुपेश जाधव, नारायण जाधव, वंदना जाधव, यशवंत जाधव, मीनाक्षी जाधव, गणेश जाधव, निशा जाधव, अंकिता जाधव, संजय ढुकरूल, सुनिता ठुकरुल, अमीर ठुकरुल, अविनाश ठुकरुल, संतोष ठुकरुल, सायली ठुकरुल,  शैलेश ठुकरुल, श्रुती ठुकरुल आदी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. सर्व प्रवेश कर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी पक्षात स्वागत केले.