कणकवलीत थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंच्या सभेला सुरुवात...!

Edited by:
Published on: November 13, 2024 15:26 PM
views 115  views

कणकवली : कणकवली येथील महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचार सभेला होणार सुरुवात // ठाकरे शिवसेननेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं कणकवलीत आगमन // थोड्याच वेळात सभास्थळी होणार आगमन //