
मालवण : महायुतीचे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ महायुतीचा मेळावा मालवण येथे होतं आहे. शिवसेना उपनेते संजय आग्रे म्हणाले, मागील अडीच वर्षात सत्ता आमची होती. पण या मतदार संघात आमदार आमचा नव्हता. आता इथला आमदार आमचाच असणार आणि राज्यात सत्ताही आमचीच असणार असल्याचे आग्रे म्हणाले.